सयानी गुप्ताच्या ब्लॅक आउटफिटचा चाहत्यांवर कहर

सयानी गुप्ता नेहमीच तिच्या फोटोंमुळे चर्चेत राहते

आताही चित्रपट निर्माता गुनीत मोंगाच्या लग्नाच्या प्री-वेडिंगमध्ये तिचा दिलकश लूक पहायला मिळाला

यावेळी सयानीने काळ्या रंगाचा लेहेंगा चोली घातली आहे

काळा लेहेंगा चोली आणि हलका स्कार्फ यामुळे सयानी बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत होती

या आउटफिटसोबत ती खूप हलकी मॅचिंग ओढणी कॅरी करताना दिसत आहे.

सयानीने डीपनेक चोलीसह तिचे क्लीवेज फ्लॉंट करताना दिसली

सयानीने गुलाबी ब्लश चिक्स मेकअप, लिपस्टिक आणि विंग्ड आयलायनर केला होता