भावना भाभी, 'या' अभिनेत्रीच्या सौंदर्यावर चाहते फिदा
झुंड फेम अभिनेत्री सायली पाटीलचा कातिलाना अंदाज
सोशल मीडियावर अभिनेत्री असते सतत सक्रीय
नेहमी चाहत्यांना शेअर करत असते लेटेस्ट फोटो
सायलीने झुंड चित्रपटामध्ये भावनाची भूमिका साकारली होती
अभिनेत्रीच्या या भूमिकेने सोशल मीडियावर चार चाँद लावले होते
याच चित्रपटामधून अभिनेत्री सायली पाटीलला प्रसिद्धी मिळाली आहे
बजरंगी भाईजानमधील मुन्नीचा ग्लॅमरस लूक, फोटोवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा