शमा सिकंदरच्या जीम वेअरची हवा

शमा सिकंदर सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे

ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात सतत राहते

शमा अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते

आताही तिने तिचे जिममधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

ज्यात ती जीम वेअरमध्ये अतिशय हॉट आणि फिट दिसत आहे

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये शमा जीम वेअरमध्ये वर्कआउट करताना दिसत आहे

शमा ही फिटनेससाठी आग्रही असते. ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी तासंतास जीममध्ये घाम गाळते

तिच्या जीम वेअरमधील या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे