शेफाली जरीवालाच्या मोनोकिनीत बोल्ड पोझ

कांटा लगा फेम शेफाली जरीवाला सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे

ती तिच्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते.

इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत ती पांढऱ्या रंगाचा वन पीस ट्रान्सपरंट ड्रेस घातला आहे

त्याचबरोबर तिने आतमध्ये रंगीबेरंगी मोनोकिनी घातली आहे

ज्यात ती रंगीबेरंगी मोनोकिनी स्पीड बोटवर बसलेली दिसत आहे

याचबरोबर या फोटोत तिने केस सोडलेले, डोळ्यावर सनग्लासेस घातल थंब्स अप करत पोज देत आहे.

फोटो शेअर करताना शेफाली जरीवालाने लिहिले की, Major missing the salty breeze and sandy toes ! #throwback #thursday