साडीमध्ये मराठी नारी, योगा क्वीनचा फोटो बघितला का?

29 January 2024

Created By: Soneshwar Patil

बॉलीवुड योगा क्वीन अभिनेत्री शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीचा साडीमध्ये कातिलाना अंदाज

सोशल मीडियावर चाहत्यांना शेअर केले फोटो

या फोटोंमध्ये अभिनेत्री दिसतेय खूप सुंदर 

तिच्या सौंदर्य आणि फिटनेसची सर्वत्र चर्चा

अभिनेत्रीचे सोशल मीडियावर लाखो चाहते 

'तू फूल मैय गुलाब', उर्मिला कोठारेचं घायाळ सौंदर्य