पार्टीसाठी शिल्पा शेट्टीचे हे ड्रेस आहेत खूपच खास, पाहा फोटो

अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमी तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते

तसेच योगा क्वीन देखील शिल्पा शेट्टीला म्हटलं जातं

फिटनेस आणि सौंदर्याची शिल्पा सतत काळजी घेत असते

शिल्पा शेट्टीचा प्रत्येक ड्रेस हा तुम्हाला पार्टीसाठी योग्य ठरेल

सोशल मीडियावर नुकतेच तिने तिचे वेगवेगळे लूक शेअर केलेत

या फोटोंमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी खूप सुंदर दिसत आहे

दिशा पटानीचा साडीमधील हॉट लुक पाहून मौनी रॉय म्हणाली...