तेरी कसम, निळ्या ड्रेसमध्ये शिवाली परब

25 March 2024

Created By: Soneshwar Patil

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब

निळ्या ड्रेसमध्ये शिवालीने केलं हटके फोटोशूट

मोकळे केस आणि शिवालीच्या स्माईलवर चाहते फिदा

अभिनयासोबत शिवाली सौंदर्याने असते चर्चेत

शिवाली परबचा हा लुक पाहून चाहते झाले घायाळ

चाहत्यांनी तिच्या फोटोंवर केलाय लाईक्सचा वर्षाव

खेळताना रंग बाई होळीचा, गौतमी पाटील झाली कलरफुल