‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम शिवाली
शिवाली प्रेक्षकांना खळखळून हसवते
ती सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते
तिच्या मोहक अंदाजाने तिच्यावर सगळे फिदा झाले आहेत
आताही तिने तिचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. ज्यात तिने फॉरेनर लूक केला आहे
या फोटोंमध्ये ती शॉर्ट जीन्स आणि शर्टमध्ये दिसत आहे
फोटो शेअर करताना तिने कल्याणची फॉरेनर असं कॅप्शन दिलं आहे
या फोटोंना साजेसा मेकअप केल्याने ती खूपच सुंदर दिसत आहे