कुंडली भाग्य फेम श्रद्धा आर्या ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

श्रद्धा तिच्या चाहत्यांसाठी तिचे रील्स आणि फोटो सतत इन्स्टाग्रामवर शेअर करत असते

सध्या Zee Rishtey Awards 2022 या कार्यक्रमात श्रद्धाने सहभाग दर्शवला होता

त्यामध्ये तिने सिल्वर रंगाचा लहंगा घातला होता.

या फोटोंमध्ये श्रद्धा आर्या ही खूप सुंदर दिसत आहे

या फोटोमध्ये ति चुनरी हवेत उडवत आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी