श्रद्धा दासचा हॉटनेसचा तडका, बुलेटवर दिल्या हॉट पोज

08 April 2024

Created By: Soneshwar Patil

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा दासचा सुपर हॉट लुक

सोशल मीडियावर फोटोंनी घातला धुमाकूळ

अभिनेत्रीने बुलेटवर बसून दिली खास पोज

या फोटोत तिने काळा गॉगल आणि मोठ्या रिंग घातल्या आहेत

अभिनेत्रीचे बुलेटवरील फोटो पाहून चाहते घायाळ

तिच्या या फोटोंवर होतोय लाईक्सचा वर्षाव

छोटी गुढी, लाल साडीत गौरी कुलकर्णीचा मराठमोळा साज