सौंदर्याच्या बाबतीत अनेक अभिनेत्रींना टक्कर देते 'ही' अभिनेत्री

अभिनयासोबतच अभिनेत्री ग्लॅमरस लुकने चर्चेत

पिवळ्या रंगाच्या लहंग्यामध्ये अभिनेत्रीचा सुंदर लुक

अभिनेत्री श्रद्धा दासकडून इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट 

या ड्रेसमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

श्रद्धा दासच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे लाखो फॉलोअर्स 

सोज्वळ सुंदरी, सोनाली कुलकर्णीचा नवरात्री स्पेशल लुक