श्रद्धा दासने खुर्चीवर बसून दिल्या अशा पोज चाहते म्हणाले...

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले काळ्या ड्रेसमधील फोटो

Black is my happy color असं कॅप्शन देत शेअर केले फोटो

अभिनेत्री श्रद्धा दासला काळा रंगाचे ड्रेस खूप आवडतात

या काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत

सोशल मीडियावर बोल्ड आणि हॉट फोटोंनी श्रद्धा असते चर्चेत 

मोकळे केस, हाय हील्समध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसतेय