Shraddha Das: नवरात्रीसाठी श्रद्धा दासचा स्पेशल साडी लुक

अभिनेत्री श्रद्धा दासचा ट्रेडिशनल लुक

पर्पल रंगाच्या साडीमध्ये श्रद्धा दिसतेय सुंदर

अभिनेत्रीच्या या साडीवर चाहते फिदा

श्रद्धाच्या या लुकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

सोशल मीडियावर अभिनेत्रीकडून फोटो शेअर 

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे लाखो फॉलोअर्स 

ये चाँद सा रोशन चेहरा, मानसी नाईकचा साडी लुक