श्रद्धा दासच्या नवीन लूकने इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे.
श्रद्धाने तिचे नवीन ग्लैमरस आणि हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
त्यामध्ये तिने कलरफुल साडी आणि डीप कट ब्लाउज परिधान केला आहे.
या फोटोमध्ये तिने कानात हूप आणि हाई बन हेयरस्टाईलकरून तिने हा लूक पूर्ण केला आहे
श्रद्धाच्या या फोटोंनी चाहत्यांना घायाळ केलं आहे..
या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे