श्रद्धा कपूरने ब्लाउज ऐवजी परिधान केली ही गोष्ट, चाहते म्हणाले...

बॉलिवुडची ब्युटी क्वीन अभिनेत्री श्रद्धा कपूर

अभिनेत्रीने साडीवर परिधान केला कोट

श्रद्धाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल 

चाहत्यांकडून अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट्स

सौंदर्य आणि हटके लुकने नेहमी चर्चेत 

सोशल मीडियावर श्रद्धाचे लाखो फॉलोअर्स 

तारक मेहतामधील बबीता जी दिसतेय खूपच हॉट