समुद्रकिनाऱ्यावरील श्रिया सरनचा बोल्ड अंदाज
या चित्रपटात दिसणारी अभिनेत्री श्रिया सरन ही संस्कारी आईच्या भूमिकेत आहे
मात्र सध्या सोशल मीडियावर तिचे बिकिनी फोटो भन्नाट व्हायरल होत आहेत
या फोटोमध्ये श्रिया सरन गुलाबी रंगाची बिकिनी घातली आहे
या फोटोमध्ये श्रिया सरन आपल्या मुलीसोबत दिसत आहे
या फोटोमध्ये श्रिया सरन बिकिनी घालून किलर पोज देताना दिसत आहे
या फोटोमध्ये श्रिया सरन पांढऱ्या मोनोकिनीत दिसत आहे
श्रिया सरन या फोटोत अंडरवॉटर आहे. तिचा हा फोटो लोकांचे लक्ष वेधून घेत आहे