कोयतं कुऱ्हाडी, श्वेता परदेशीचं भुंडीस चित्रपटातील गाणं प्रदर्शित

03 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी नृत्यांगना अभिनेत्री श्वेता परदेशी

अभिनेत्रीने शेअर केला भुंडीस चित्रपटाचा पोस्टर

याच चित्रपटातील कोयतं कुऱ्हाडी गाणं आज प्रदर्शित झालंय

श्वेता परदेशीच्या या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय

कोयतं कुऱ्हाडी या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे

चाहत्यांकडून तिच्या फोटोंवर होतोय कमेंट्सचा पाऊस

सखी मंद झाल्या तारका…., पांढऱ्या कॉटन साडीत मृण्मयी देशपांडे