पलक तिवारी तिच्या बोल्ड स्टाईलसाठी खूप प्रसिद्ध आहे
पलक तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
ती दररोज तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते
आताही तिने चाहत्यांना घ्यायाळ करणारे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत
ज्यात ती व्हाईट ड्रेसमध्ये दिसत आहे. जो नेटसह आहे
त्याचवेळी तिने आपले केस खुले सोडले आहेत. तर कानात मोठे रिंग घातल्या आहेत.
या हॉट ड्रेसमध्ये पलकची बोल्ड स्टाइल चाहत्यांची मने घायाळ करत आहे