वय 43, गोव्यात अभिनेत्रीचं फोटोशूट, सौंदर्यावरून नजर हटणार नाही

28 February 2024

Created By: Soneshwar Patil

सौंदर्य क्वीन अभिनेत्री श्वेता तिवारीचा ग्लॅमरस लुक

सध्या अभिनेत्री गोव्यामध्ये लुटतेय सुट्टीचा आनंद

अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले खास फोटो

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीचे सोशल मीडियावर चाहते

श्वेता तिवारीचं सौंदर्य पाहून चाहते झाले घायाळ

मराठी प्रियंका चोप्रा, वहिनीसाहेबांच्या लुकवर चाहते फिदा