43 वर्षाची श्वेता, साडी परिधान करून उतरली स्विमिंग पूलमध्ये, फोटो पाहून...

15 March 2024

Created By: Soneshwar Patil

हॉट क्वीन अभिनेत्री श्वेता तिवारीचा साडी लुक

पिवळ्या साडीमध्ये अभिनेत्रीने दाखवला हॉट अंदाज

पिवळ्या साडीवर अभिनेत्रीने परिधान केला हिरवा ब्लाऊज

अभिनेत्रीच्या फोटोंनी वाढवलं सोशल मीडियाचं तापमान

इन्स्टाग्रामवर श्वेता तिवारीचे आहेत लाखो चाहते

या साडीमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो, साउथ अभिनेत्रीची घायाळ अदा