वयाच्या 42 व्या वर्षी श्वेताचा हॉट लूक, सौंदर्य पाहून चाहते थक्क
मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्ध असलेली अभिनेत्री श्वेता तिवारी
अभिनयासोबतच फिटनेसमुळे देखील श्वेता तिवारी खूप चर्चेत आहे
सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या सौंदर्य आणि फिटनेसची चर्चा आहे
वयाच्या 42 व्या वर्षी देखील अभिनेत्री दिसतेय खूप हॉट
नुकतेच अभिनेत्री लाल रंगाच्या साडीमधील फोटो शेअर केलेत
या साडीमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीने दिल्या कातिलाना पोज
पहा व्हिडीओ
क्लिक
करा