सौंदर्याला तोड नाही, 43 व्या वर्षी श्वेता तिवारीचा हॉट लुक

27 February 2024

Created By: Soneshwar Patil

 श्वेता तिवारीने नुकतेच नवीन लुकमधील फोटो शेअर केलेत

अभिनेत्री सध्या गोव्यात मस्त सुट्टीचा आनंद लुटतेय

गोव्यामधील सुंदर फोटो चाहत्यांसाठी पोस्ट करतेय

43 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी खूपच हॉट दिसतेय

तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय

अभिनेत्रीच्या सौंदर्याचे सोशल मीडियावर लाखो चाहते

घटस्फोट झाला म्हणून..., मानसी नाईकचे फोटो चर्चेत