मोकळे केस, श्वेता तिवारीच्या साडीमधील फोटोंवर चाहते फिदा

हॉटनेस क्वीन अभिनेत्री श्वेता तिवारीचा साडी लूक

अभिनयासोबतच अभिनेत्री तिच्या हटके लुकने चर्चेत असते

वेगवेगळ्या लुकमधील फोटो नेहमी चाहत्यांना शेअर करत असते

नुकतेच अभिनेत्रीने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेत 

या फोटोंमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारी खूप हॉट दिसत आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे

जरीन खानने दाखवली ग्लॅमरस ड्रेसमध्ये हॉटनेस अदा, फोटोंनी वेधलं लक्ष