हॉटनेस क्वीन अभिनेत्री श्वेता तिवारीचा बोल्ड लुक, फोटो चर्चेत

07 March 2024

Created By: Soneshwar Patil

43 वर्षाची श्वेता सौंदर्यामध्ये देतेय अनेक अभिनेत्रींना टक्कर

सौंदर्य आणि हॉट लुकने श्वेता तिवारी असते कायम चर्चेत

सतत चाहत्यांना वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते

या लुकमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारी दिसतेय खूपच हॉट

चाहत्यांमध्ये अभिनेत्रीच्या सौंदर्याची रंगलीय जोरदार चर्चा

सोशल मीडियावर श्वेता तिवारीचे आहेत लाखो फॉलोअर्स

माशाल्लाह..क्या बात है, हिनाची पिवळ्या ड्रेसमध्ये घायाळ अदा