अभिनेत्री आणि सोशल मीडिया क्विन उर्फी जावेद कायम चर्चेत असते

तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होतात

उर्फी जावेद आपल्या फॅशन सेन्सने सर्वांना आश्चर्यचकित करत असते

उर्फीने एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर करत सर्वांना आश्चर्यचकित केले आहे

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिने काळ्या रंगाची बिकिनी घातली आहे

तिने बिकिनीसोबत कमरे खाली फुलपाखराच्या कोकूनसारखी लांब दोरी बांधलेली आहे

यानंतर आता आता तिला ट्रोल केलं जात आहे

त्याचवेळी एका युजरने ट्रोल करत लिहिले की, 'काय हे पाली सारखं दिसत आहे.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी