सोनाक्षी सिन्हाचा हा लुक पाहून चाहते का म्हणाले सोना जानू

07 December 2023

Created By: Soneshwar Patil

गुलाबी ड्रेसमध्ये बॉलिवुड लेडी सिंघमचा खास लुक

सोनाक्षी सिन्हाने इन्स्टाग्रामवर चाहत्यांना शेअर केले नवीन लुक

या गुलाबी ड्रेसमध्ये अभिनेत्रीने दिल्या जबरदस्त पोज 

सोशल मीडियावर चाहत्यांनी केल्या जानू सोना अशा कमेंट्स

हेअर स्टाइल, कपाळावर टिकली, अभिनेत्री दिसतेय खूपच खास

इन्स्टाग्रामवर सोनाक्षी सिन्हाचे आहेत 27.9 मिलियन फॉलोअर्स 

कांटा लगा गर्लचा बिकिनी लुक, चाहत्यांनी केलं ट्रोल