सोनाक्षी सिन्हाचं ड्रीम हाउसचे फोटो व्हायरल
सोनाक्षी सिन्हाचं नवीन ड्रीम हाउस सध्या पूर्ण तयार झालं आहे
नुकतेच अभिनेत्रीने तिचे हाउसचे फोटो शेअर केले आहेत
सोशल मीडियावर सोनाक्षीच्या आलीशान घराचे फोटो व्हायरल होत आहेत
अभिनेत्रीने काही दिवासांआधी मुंबईत सी-फेसिंग अपार्टमेंट खरेदी केलं आहे
यामध्ये 4 बेडरुम, आर्ट स्टूडिओ आणि योगा स्पेससाठी वेगळी जागा आहे
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचं नवीन हाउस खूपच सुंदर आहे
Prajakta Mali : फुलले रे क्षण माझे, फुलले रे...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा