'या' अभिनेत्रीने दुबईमध्ये साजरी केली दिवाळी, पाहा फोटो

15 November 2023

Created By: Soneshwar Patil

मराठी अप्सरा सौंदर्य क्वीन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

दुबईमध्ये देखील दिवाळी मोठ्या धुम धडाक्यात साजरी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नवऱ्यासोबतचे फोटो केले शेअर 

दुबईमध्ये सोनाली कुलकर्णीने मराठमोळ्या लुकमध्ये केलं फोटोशूट

सोनाली कुलकर्णीने साडीमधील सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर केले पोस्ट 

गजरा आणि सोनालीचा हा साडी लुक चाहत्यांना करतोय घायाळ

तारक मेहतामधील 'बबीता जी'चा दिवाळी लुक पाहिला का?