विश्व सुंदरी...मराठी अप्सरा, सोनालीचा नवीन लुक व्हायरल

28 May 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

सौंदर्याने असते सोशल मीडियावर चर्चेत

 अभिनेत्रीने पोस्ट केले लाल ड्रेसमधील फोटो

या ड्रेसमध्ये अभिनेत्री खूपच हॉट दिसतेय

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केल्या हटके कमेंट्स

इन्स्टाग्रामवर अभिनेत्री असते प्रचंड सक्रिय

हिनाच्या सुंदर लुकवर चाहते फिदा, फोटो पाहून...