Sonalee Kulkarni : हवा हवा, सोनाली कुलकर्णीचा खास लूक
सोनाली कुलकर्णीचा नवीन लूक म्हणजे सोशल मीडियावर चर्चांना उधाण
सोनाली कुलकर्णी ही तिच्या सौंदर्यानं चाहत्यांना नेहमी घायाळ करत असते
सध्या सोनाली कुलकर्णी हिने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत
सोनाली कुलकर्णीने या ड्रेसमध्ये एकापेक्षा एक लूक दिले आहेत
सोनाली कुलकर्णीचे इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोअर्स आहेत
पहा व्हिडिओ