'22 मार्च 2024 साठी सज्ज', सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

24 January 2024

Created By: Soneshwar Patil

स्वप्नसुंदरी मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा साडी लुक

पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये सोनालीचा कातिलाना अंदाज

सोशल मीडियावर शेअर केले साडीमधील सुंदर फोटो

अभिनेत्रीचा 'मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी' चित्रपट 22 मार्चला होणार रिलीज

कपाळी चंद्रकोर, मेकअप आणि कानातील झुमक्यांनी वेधलं लक्ष

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे सोशल मीडियावर लाखो चाहते

तुझ्या फोटोंनी दिवसाची सुरुवात, चंद्राचा हॉट लुक, वर्कआउट पाहून...