हिरव्या ड्रेसमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नवरात्री लुक

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

सोनालीचा नवरात्री लुक व्हायरल 

हिरव्या ड्रेसमधील फोटो शेअर 

सोशल मीडियावर सोनाली सक्रीय

सौंदर्याने नेहमी चाहत्यांमध्ये चर्चेत

सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग

मुंबई डायरीज 2 फेम अभिनेत्रीचा नवरात्री लुक