एक नंबर दिसतेस साडीत, सोनाली कुलकर्णीचा दिलखेच अंदाज

05 December 2023

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सौंदर्य क्वीन सोनाली कुलकर्णीचा खास लुक

पिवळ्या साडीमध्ये अभिनेत्रीने दिल्या एकापेक्षा एक सुंदर पोज

या साडीवर सोनाली कुलकर्णी परिधान केला गुलाबी ब्लाउज

सोशल मीडियावर अभिनेत्रीचा लुक ठरतोय चर्चेचा विषय

चाहत्यांकडून अभिनेत्रीच्या फोटोंवर होतोय लाईक्सचा वर्षाव

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत मोठ्या प्रमाणात चाहते

नुसरत भरूचाचा शरारा सूट, फोटोंनी वाढवलं तापमान