काळ्या ड्रेसमध्ये मराठी अप्सरा, सौंदर्य पाहून चाहते थक्क

22 January 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सौंदर्य क्वीन सोनाली कुलकर्णीची घायाळ अदा 

सोशल मीडियावर अभिनेत्री सोनालीने शेअर केले खास फोटो

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये सोनाली कुलकर्णी दिसतेय सुंदर 

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा वर्षाव 

सोनाली कुलकर्णी अभिनयासोबत सौंदर्याने असते कायम चर्चेत 

सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णीचे आहेत लाखो फॉलोअर्स 

ऐकावं ते नवलंच! गौतमीचा फोटो पाहून चाहत्यांनी केली 'ही' मागणी, म्हणाले 2024...