कत्थई आँखों वाली एक लड़की…, सोनाली कुलकर्णी कोणत्या गोष्टीवर बिघडते? 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा दिलखेच अंदाज, पहा फोटो

सोनाली कुलकर्णीने सोशल मीडियावर शेअर केले सुंदर फोटो

अभिनेत्री प्रत्येक लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर करत असते

सोनालीने सिंपल लुकमध्ये हे फोटोशूट केलं आहे

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत 

चाहत्यांनी सोनालीच्या या फोटोंवर केला कमेंट्सचा वर्षाव

नाकात नथ, कपाळी चंद्रकोर, अश्विनी महांगडेचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज, पाहा फोटो