सोनालीचा दुबईमध्ये दिवाळीनिमित्त मराठमोळा लुक, चाहते म्हणाले...

16 November 2023

Created By: Soneshwar Patil

मराठी अप्सरा आणि सौंदर्य क्वीन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

अभिनेत्री सोनाली सध्या दुबईमध्ये लुटतेय सुट्टीचा आनंद

या वर्षीची दिवाळी सोनालीने दुबईमध्ये केली साजरी 

नवऱ्यासोबतचे दिवाळी लुकमधील फोटो केले चाहत्यांना शेअर

या साडीमध्ये अभिनेत्रीचं सौंदर्य अधिकच खुललं आहे

सोनाली कुलकर्णीचं हे देखणं रुप पाहून चाहते देखील घायाळ झालेत

अभिनेत्री पायस पंडितचा हॉटनेसचा तडका, पाहा हॉट फोटो