यंदाचा गणेशोत्सव भावनिक आणि खास, सोनाली कुलकर्णी असं का म्हणाली?
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाच्या आगमनाची धामधूम सुरु झाली आहे
नुकतेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने गणपती बाप्पाची मूर्ती साकारली आहे
बाप्पाची मूर्ती साकारतानाचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
या फोटोंमध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गणपती बाप्पाला रंग देताना दिसत आहे
यंदाचा गणेशोत्सव खूप भावनिक आणि यंदाची बाप्पाची मूर्ती खूप खास आहे
असं सोनाली कुलकर्णीने हे फोटो पोस्ट करताना म्हटलं आहे
ईशा अंबानीने वजन कसं कमी केलं? वाचा
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा