शॉर्ट अँड स्वीट, सोनाली कुलकर्णीचा बर्थडे लुक

05 November 2023

Created By: Soneshwar Patil

चित्रपटाच्या ग्रँड प्रीमिअरला सोनालीचा सुंदर लुक

घराला घरपण आणणारी एक गोड गोष्ट 

सोनालीचा शॉर्ट अँड स्वीट चित्रपट रिलीज

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या लुकची चर्चा

अभिनेत्री या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसतेय

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत