आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करीन, मैत्रीच्या पलीकडे ! प्रेमाच्या अलीकडे ! 9 वर्ष मितवा ची !
14 February 2024
Created By: Soneshwar Patil
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दिला आठवणींना उजाळा
इन्स्टाग्रामवर Valentine's Day निमित्त शेअर केल्या खास आठवणी
मैत्रीच्या पलीकडे ! प्रेमाच्या अलीकडे ! 9 वर्ष मितवा ची ! असं फोटोंना कॅप्शन
आज सोनाली कुलकर्णी, स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरेच्या मितवा चित्रपटाला 9 पूर्ण
मितवा हा सागर पिक्चर्स यांनी निर्मिती केलेला मराठी चित्रपट आहे
सोशल मीडियावर या चित्रपटाची अजून देखील मोठी चर्चा आहे
Valentine's Day ला पार्टनरसोबत पार्टीला जायचंय, मग हे ड्रेस बघाच
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा