प्रेग्नेंसीनंतर सोनम कपूर ने घटवलं 20 किलो वजन, फोटो शेअर करत म्हणाली...

19 January 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनय आणि फॅशनने सतत चर्चेत असते सोनम कपूर

सोनम कपूरने प्रेग्नेंसीनंतर तब्बल 20 किलो वजन केलं कमी 

सोशल मीडियावर अभिनेत्रीने शेअर केला व्हिडीओ 

हटके फॅशनमुळे सोनम कपूर असते खूप चर्चेत 

अभिनेत्रीच्या या फोटोंनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत मोठ्या प्रमाणात चाहते 

मुनमुन दत्ताचा वर्कआउट पाहून तुम्हाला बसेल धक्का, पाहा व्हिडीओ