सोनम कपूरच्या 'या' Zinnia ड्रेसची किंमत पाहून तुम्हाला धक्का बसेल

अभिनेत्री सोनम कपूर फॅशन समिटमधील फोटो व्हायरल 

सोनमने 1.7 लाख रुपयांचा घातला Zinnia ड्रेस

अभिनेत्री सोनम बी-टाउनची आहे फॅशन क्वीन 

सोनम तिच्या हटके लुकने चाहत्यांना करते घायाळ

सोशल मीडियावर ग्लॅमरस लुकने असते सतत चर्चेत 

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत लाखो चाहते 

लाखो दिलो की धडकन, हृता दुर्गुळेचे मालदीवमधील फोटो व्हायरल