तापसी पन्नूने गुपचूप उरकलं लग्न, फोटो व्हायरल

05 April 2024

Created By: Soneshwar Patil

बॉलिवुड अभिनेत्री तापशी पन्नू पुन्हा एकदा चर्चेत

तापसी नेहमी तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते

तापसीने गुपचूप लग्न उरकल्याची सध्या चर्चा सुरु आहे

सोशल मीडियावर लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे

23 मार्चला तापसी आणि मॅथियसने लग्न केल्याची चर्चा

कुटुंबीय आणि मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत बांधली लग्नगाठ

अहाहा...तो रंग तुझ्यामुळे सुंदर झालाय! मधुराणी चर्चेत