मोकळे केस, केसात गुलाब, ही अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात?

05 March 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच अडकणार विवाहबंधनात

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या विवाहाची सर्वत्र चर्चा

नुकतेच अभिनेत्रीने तिचे साडीमधील फोटो शेअर केलेत

पांढऱ्या साडीवर अभिनेत्रीने लाल ब्लाऊज परिधान केलाय

अभिनेत्री या फोटोमध्ये खूप सुंदर आणि हॉट दिसत आहे

सोशल मीडियावर तापसी पन्नूचे आहेत लाखो चाहते

लग्ना आधी पूजा सावंतने केलं अस काही, चाहते भडकले, व्हिडीओ व्हायरल