उर्फीला टक्कर, तमन्ना भाटियाने असं झाकलं शरीर, पाहा फोटो

30 November 2023

Created By: Soneshwar Patil

सोशल मीडियावर तमन्ना भाटियाचे नवीन लुकमधील फोटो व्हायरल

मोकळे केस, कातिलाना नजर, अभिनेत्रीचा हा लुक करतोय घायाळ

अभिनेत्री तमन्ना भाटियाचा हा लुक उर्फी जावेदला देतोय टक्कर

सोशल मीडियावर अभिनेत्रीच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे आहेत मोठ्या प्रमाणात चाहते 

अभिनेत्री तमन्ना भाटिया या लुकमध्ये दिसतेय खूपच हॉट 

प्रिया बापटचा बिकिनी लुक, फोटो पाहून चाहते थक्क