नाकात नथ, झुमके आणि हातात दिवाळीचं ताट, तेजस्वी प्रधानचा दिवाळी लुक

12 November 2023

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री तेजस्वी प्रधानने शेअर केला दिवाळी खास लुक

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताच चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

या साडीमध्ये अभिनेत्री तेजस्वी प्रधान दिसतेय खूपच सुंदर 

झुमके आणि नाकातील नथ वेधुन घेते चाहत्यांचं लक्ष

सोशल मीडियावर अभिनेत्री तेजस्वी प्रधान नेहमी सक्रीय

इन्स्टाग्रामवर तेजस्वी प्रधानचे लाखो फॉलोअर्स 

रुचिरा जाधवचा दिवाळी लुक म्हणजे जणू लवंगी फटाका