तेजस्वी प्रकाश या ना त्या कारणाने चर्चेत असते
आता पुन्हा एकदा अभिनेत्री तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे
पुन्हा एकदा तेजस्वीचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे
तेजस्वीने हिरव्या आणि काळ्या रंगाचा फ्रंट थाई हाय स्लिट ड्रेस
तिने कानात सोन्याचे झुमके, केसांची पोनीटेल ठेवत रेडिश मेकअप केला आहे
तिच्या या हॉट आणि बोल्ड फोटोशूटने चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत
या फोटोंमध्ये तेजस्वीचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे
तिने तिच्या अभिनयासह लुक, लव्ह स्टोरी आणि क्युटनेसने चाहत्यांची मने जिंकली आहेत
तिच्या या हॉट लूकला आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत