नावाप्रमाणेच तुझ सौंदर्य, फोटो पाहून तुम्ही म्हणाल...

23 February 2024

Created By: Soneshwar Patil

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशचा सुंदर लुक

तेजस्वी प्रकाश नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असते

नुकतेच सोशल मीडियावर अभिनेत्रीने फोटो पोस्ट केलेत

प्रिंटेड पांढऱ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे

तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून होतोय कमेंट्सचा पाऊस

इन्स्टाग्रामवर तेजस्वी प्रकाशचे आहेत लाखो चाहते

मुंबईची लोकल रिकामी कशी, आयशा खानच्या फोटोंनी चर्चांना उधाण