पहिल्या चित्रपटानंतर  या अभिनेत्रीची खूप  चर्चा झाली होती.

'मेरे यार की शादी' चित्रपटातून ट्यूलिप  जोशीने डेब्यु केला.

लीडमध्ये रोलमधल्या  ट्यूलिप जोशीच त्यावेळी भरपूर कौतुक झालेलं.

डेब्यु शानदार पण  ट्यूलिपला म्हणावी तशी करिअरमध्ये उंची  गाठता आली नाही.

बॉलिवूड सोडल्यानंतर  ती व्यक्तीगत आयुष्यात  व्यस्त झाली.

ट्यूलिपने त्यानंतर बिझनेसमॅन विनोद नायर सोबत लग्न केलं.

ट्यूलिप आज 600  कोटीच्या कंपनीची  डायरेक्टर आहे. चित्रपटांपासून दूर  राहून ती लग्जरी  लाइफ जगतेय.