फॅशन म्हटलं की प्रथम उर्फी जावेदचं नाव समोर येतं.
उर्फी जावेद ही सतत नवनवीन लूकमधील फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर करत असते.
उर्फीच्या प्रत्येक लूकची सोशल मीडियावर चर्चा होत असते.
तसेच उर्फी जावेद ही सोशल मीडियावर तिच्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असते.
उर्फीचे फोटो सोशल मीडियावर ट्रोलही होत असतात.
उर्फीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
हिना खानने 'ये रिश्ता क्या कहलाता है' या टीव्ही मालिकेतून तिच्या करिअरची सुरुवात केली होती