फॅशन म्हटलं की उर्फी जावेदचं सर्वात आधी नाव पुढे येत

उर्फी जावेद ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

ति सतत अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असते

सध्या तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे

तिच्या या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे

तिने जूसच्या ग्लासने तिचा प्राइवेट भाग झाकला आहे

तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे